राजस्थान रॉयल्सचे सलामीवीर जॉस बटलर व यशस्वी जैस्वाल सनरायजर हैदराबादच्या बॉलर्सची चांगलीच धुलाई केली. यावेळी हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन निराश दिसली पण, ७व्या षटकात तिच्या चेहऱ्यावर स्मित परतले. आयपीलएल लिलावात मुंबई इंडियन्ससोबत झगडून ज्या खेळाडूला ७.७५ कोटी मोजून संघात घेतले, त्याने सनरायझर्स हैदराबादला पहिली विकेट मिळवून दिली.
Category
🥇
Sports