• 3 years ago
शिर्डी विमानतळाकडे करापोटी पाच ते साडेपाच कोटी रुपये थकल्याने विमानतळाला टाळे ठोकण्याचा ईशारा काकडी ग्रामस्थांनी दिला आहे. मोठ्या प्रमाणात कर थकल्याने गावचा विकास रखडल्याचे सथनिकांचे म्हणणे आहे.

Category

🗞
News

Recommended