• 3 years ago
कल्याणच्या ग्रीहिता विचारे ६ वर्षीय चिमुकलीने सुमारे २ हजार फूट उंचीवरून दोन सूळख्यावरून झिप्लायनिंगद्वारे गड सर केला आहे.
वय वर्षं केवळ ६ असलेल्या कल्याणच्या ग्रीहिता विचारे या चिमुकल्या मुलीने महाराष्ट्र राज्याची पारंपरिक वेशभूषा अर्थातचं नववारी साडी नेसून सुमारे २ हजार फूट उंचीवरून दोन सूळख्या वरून झिप्लायनिंग द्वारे यशस्वी रित्या मोहीम फत्ते केली आहे.

Category

🗞
News

Recommended