त्यांच्याकडून जी वागणूक येतंय. त्यामुळे मैत्री होणार की नाही हा दुसरा भाग आहे. मुळात आपल्यावर अन्याय करत असाल तर मैत्रीचा विषय येतो कुठे? असा सवाल उपस्थितीत करत शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपसोबत युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर आहे. आज कुडाळमध्ये पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांनी कोकण विकासाच्या मुद्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला.
Category
🗞
News