आयपीएलची जादूच अशीच आहे की पक्के वैरी कधी सख्खे होतील सांगता येत नाहीत. तसंच काहीसं कालच्या मॅचमध्ये पाहायला मिळालं. एकेकाळचे हे कट्टर वैरी एकमेकांना मिठी मारताना दिसले आणि लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्या लढतीत कृणाल पांड्याने दीपक हुडाला मारलेली मिठी चर्चेत आली.
Category
🥇
Sports