दोन्ही बाजूनी निवेदन आलेली आहेत दुसऱ्या बाजूला सुद्धा भेटणार आहे त्यांचा विरोध आहे एक भूमिका स्पष्ट आहे जी नाणारच्या समर्थनमध्ये आहे आणि दुसऱ्या बाजूने नाणारला विरोध आहे त्यामुळे दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेणार आहे त्याचबरोबर कंपनीशी पण चर्चा केली जाईल आणि सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प केला जाईल प्रकल्प हा झाला पाहिजे पण तो शाश्वत झाला पाहिजे अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली
Category
🗞
News