वेंगुर्ला येथील शासकीय सागर विश्रामगृह वेंगुर्ला बंदराजवळील एका टेकडीवर विसावलेले आहे. सागर बंगल्याच्या व वेंगुर्ल्याच्या मनमोहक विस्तीर्ण समुद्राच्या प्रेमात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे पडले . रात्रौ अप्रतिम समुद्राचे सौदर्य नेहाळताना त्यांना फोटोग्राफीचा मोह आवरता आला नाही. शिवसेनेचे इतर नेते ग्रुप फोटो काढताना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे मात्र फोटो काढण्यात मग्न होते.
Category
🗞
News