• 3 years ago
आधुनिक तंत्रज्ञानातील गॅजेट्सचा वाढता उपयोग आणि बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात कर्करोग व त्याचे विषाणू आढळून येत आहेत. दोन ते पाच वर्षाच्या आतील मुलांना डोळ्यांचा रेटिना ब्लास्टोमा हा कर्करोग सातत्याने वाढत आहे ज्याचे लक्षणं , घ्यायची काळजी व उपचार या संदर्भातील विशेष माहिती दिली आहे ती नागपूर येथील तज्ञ डॉक्टर पंकज यांनी माहिती दिली आहे.

Category

🗞
News

Recommended