आयपीएलमध्ये गुजरात विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सच्या २२ वर्षीय आयुष बदोनीची सर्वत्र चर्चा आहे. गुजरात टायटन्स विरुद्धच्या लढतीत पदार्पणातच त्याने विक्रम केले आहेत. आयपीएल पदार्पणात ६व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन अर्धशतक झळकावणारा बदोनी हा पहिलाच फलंदाज ठरला.
Category
🥇
Sports