आतापर्यंत प्रत्येकवेळी महेंद्रसिंग धोनी आपल्या चाहत्यांना धक्के देत आलेला आहे. गुरुवारी धोनीने चेन्नईचे कर्णधारपद सोडत पुन्हा एकदा सर्वांना धक्का दिला. पण धोनीने चेन्नईच्या कर्णधारपदाचा राजीनामा का दिला, याचे एकमेव मोठे कारण आता समोर आले आहे
Category
🥇
Sports