योगी आदित्यनाथ हे सलग दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले
विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत आज त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
यावेळी योगी यांच्यासह दोन उपमुख्यमंत्र्यांनी आणि इतर ५० मंत्र्यांनी आज आपल्या पदाची शपथ घेतली आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या केशवप्रसाद मौर्य यांना दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची संधी दिली.
मौर्य यांच्यासह ब्रजेश पाठक यांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

Category
🗞
News