• 3 years ago
राज्यातील आमदारांना मुंबईत घरं देण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावर चहूकडून टीकेची झोड उठली आहे. प्रमुख राजकीय पक्षांनी यावर मौन बाळगलं असलं तरी सामाजिक क्षेत्रातून या निर्णयाला विरोध होत आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांनी देखील सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवला आहे.

Category

🗞
News

Recommended