राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा आरोप

  • 2 years ago
नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या निकालानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.निवडणुकीतल्या गोष्टी जाहीर रित्या बोलल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी बोदवड नगरपंचायतीत शिवसेना-भाजपा छुपी युती झाल्याचा आरोप केलाय.

#EknathKhadse #BJP #Shivsena #NagarPanchayat #elections

Recommended