• 3 years ago
#प्रसिद्ध हिल स्टेशन असणाऱ्या माथेरानमध्ये एका खोलीत महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळल्यामुळे मोठी खळबळ माजली. या मृतदेहाची ओळख पटवण पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. मात्र पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत महिलेची ओळख पटवली. ही महिला मुंबईतील गोरेगाव येथे राहणारी असून पुनम पाल असं या महिलेचं नाव आहे. तर हत्या करणाऱ्या आरोपी दुसरा कोणी नसून चक्क तिच्या पतीनेच चारीत्र्याच्या संशयावरून तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

Category

🐳
Animals

Recommended