पक्षापेक्षा राष्ट्र श्रेष्ठ ही भावना कधी कळणार, राम कदम यांचा काँग्रेसला सवाल

  • 3 years ago
भारत-चीन सीमेवर रक्षण करत असताना २० जवान शहीद झाले आहेत. यावेळी या शहीद झालेल्या जवानांप्रती संवेदना प्रकट करण्याऐवजी काँग्रेस मात्र जवानांच्या मृत्यूचे गलिच्छ राजकारण करत आहे, असा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे.

#RamKadam #Congress #Indo_ChinaBorder #IndianArmy

Recommended