• 2 days ago
सशस्त्र लढा देऊन प्रस्थापित व्यवस्था उलथवून लावण्याची आणि क्रांतीची भाषा करणारे नक्षलवादी आता शस्त्र संधीची भाषा करतायत. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या एका सदस्यानं सरकारकडे शांततेचा प्रस्ताव दिलाय. एक पत्रक काढून शस्त्रसंधीचा हा अप्रत्यक्ष नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीनं पुढे केल्याचे दिसून येतंय. पण यामागचं नेमकं कारण काय? यामागे नक्षलवाद्यांची काही खेळी असू शकते का? आढावा घेऊयात या खास रिपोर्टमधून...
आम्ही लोकहितासाठी चर्चेला तयार  आम्ही सकारात्मक वातावरण निर्मिती सरकारसमोर प्रस्ताव ठेवतोय  केंद्र, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा सरकारने ऑपरेशन थांबवावं  ही शांततेची भाषा आहे रक्ताचा सडा पाडणाऱ्या नक्षलवाद्यांची  ही मागणी नक्षलवाद्यांचा प्रवक्ता मल्लोजूला वेणुगोपाल उर्फ सोनूने प्रसिद्धीपत्रकातून केलीय. 
गेल्या काही महिन्यांमध्ये नक्षलग्रस्त भागात महाराष्ट्र तसंच छत्तीसगडच्या   सुरक्षा दलांनी मोठमोठी ऑपरेशन्स करुन अनेक नक्षलवाद्यांना यमसदनी धाडलंय.  तसंच मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करलीय. सुरक्षा यंत्रणा अॅक्शन मोडवर असल्याने   नक्षलवाद्यांनी शस्त्रसंधीची भाषा सुरु केलीय़...तरी यात काहीतरी काळंबेरं असू शकतं अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.

Category

🗞
News
Transcript
00:00सशस्त्र लड़ा देवं प्रस्तापित व्यवस्ता उल्धाउन लावनेच औरी क्रांतीची भाषा करनारे नक्षलबादी अता शस्त्रसंधीची भाषा करते हैं।
00:07नक्षलबद्यांचे केंड्रिय समिदी चे एका सदस्या and one of the members of the Nakshalabad filed a petition
00:09सरकार खेलास्य मंतकी के सामतिय देंगा ले Full of
00:25आमी सकरात्मक वातावरण निर्मिती चा सरकार समोर प्रस्ताव ठेवतों हैं
00:32केंद्र, चत्यिसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा सरकार न आपरेशन थामवाव
00:41ही शांततेची भाषा है रक्ताचा सड़ा पाढ नारे नक्षलवादें ची
00:47ही मागणी नक्षलवादेंचा प्रवक्ता मल्लो जुला वेनु गोपाल औरिफस सोनु न प्रसिद्धी पत्रकातुन केली है
00:55नहेमी बंदूकी चे नडी तून सशस्ट्रक्रांती ची भाषा करनारे मावादी सध्या अचानकस शस्त्रसंदी ची भाषा का करू लागले है असा प्रश्ण सर्वानन पढ़न स्वाभावीका है
01:07त्या मागच्या अनेक संभाव्य कारणां पईकी एक महत्वाचा कारण मझे गेला काही महने अथ केंद्रिय सुरक्षा दल आनी वेगवेगळा राज्यातिल पोलिसान नी मावाद्यानना मोठा नुक्सान पहुँचावला है
01:19गेला काही महने नक्षल गरस्त भागात महराश्र तसच्छतिशगड चा सुरक्षा दलानी मोठ मोठी ओपरेशन्स करून अनेक नक्षल वाध्यानना यमसदनी धाडला
01:29तसच मोठा संखेन नक्षल वाध्याननी शर्णा गति पत करलीया
01:34सुरक्षा यंटरना एक्शन मोड वर असलान नक्षल वाध्याननी शस्रसंधी ची भाषा सुरू केलिया
01:40तरीही याथ काही तरी कालबेर अशुशकत अशिभिती तद्न्यान निव्यक्त केलिया
01:45तरीही याथ काही तरी कालबेर अशुशकत अशुशकत तद्न्यान निव्यक्त केलिया
02:15तरीही याथ काही तरीही तद्न्यान निव्यक्त केलिया
02:45लॉजिस्टिक यंटरना मजबूत करूँ नक्षलीन कडून आवशक साधनांची जमाजमो करना ताली
02:50शहरी नक्षलवादा करता कडवट डाव्या विचारसरणीचे बुद्धीजीवी जोडले गेले
02:55शहरी बागा तरुणांना आकर्षित करना साथी कवी गदर और इतर कलावन्तांचा खूबीन वापर करना ताला
03:01एकी गड़े शहरसरणीचे या प्रायत्नांची ही चर्चा सुर्वस्ताना
03:07ल्टी टी या श्रीलंकेतिल दहशत्वारी संगटनेचा अनुकरण ही नक्षलवाधनी केलाचा पहाईला मेंताया
03:13ल्टी टी ने श्रीलंकेत मोठा नुक्सान जालायावत एक पाउल मागे गेतलाचा बहाणा केला
03:18शस्रसंधी केली अणि तयाच वेली जागतिक पात्री वरील जहाल अतिरेके संगटनां सोबद संधान साधून वार केलाचा इतिहास है
03:26नक्षलवाधनी चाही असाज डावर्शनेची शक्यता व्यक्त होते है
03:30पी चितंब्रम केंद्रिय ग्रह मंत्री असताना आणि मावाध्यान बिरोधात ओपरेशन ग्रीन हंट जोरात राबवल जात असताना ही काई सामाजीक कारेकर्त्याना पुढ़खरून मावाध्यान नी चर्चेचा प्रस्ताव सरकार कड़े पाठवला होता
03:46मार तेमा केंद्र सरकार ने त्या कड़े फारस लक्ष गातला न ओता तर त्याचा पूढवी मझेस दोनहादार च्यार मधे मावाध्यान नी तत्कालीन आंद्रापधेश सरकार समोर चर्चेचा प्रस्ताव माणडला होता तत्कालीन मुख्य मंत्र्यान
04:16माउवाद्यान नी स्वतहला पुना सशक्त बनौना साथी खुबीने केला होता
04:21टाइम बार्गेन करने ची माउवाद्यान ची ही नेहमीची पॉलिसी रह लेली है
04:25आंद्रप्रतेश सरकार आणी माउवादी, माउवाद्यान ची किंद्री समीदी
04:30युद्धबंदी चर्च्या ची लिए आणी त्याकाल तो यहीच मागनी वोती
04:34क्यांप वाडव नका और पॉलिस ची एक्शन ठामवा
04:38त्याकाल अंडरग्राउंड माउविस्ट मोठे केडर ची मुव्मेंट जली
04:42जेवंवा जेवंवा आपन मार खातो, तेवंवा तेवंवा
04:44आपन मेलेला साप असल्याचा धोंग निर्मान करायाचा
04:48आणी परद री ग्रूपिंग करायाचा
04:50ही तेंची जुनीच पॉलिसी आहे
04:52आज तेंची दुर्देवानी एक आर्मन केडर तेंची कड़ी खूपशे नहीथ
04:58येनारा कालाथ गड चिरोली औरी 36 गड चा अभूजमाड चा जंगलाथ
05:01तेंदु पत्ता आणी बाम्बू कापनीची कामा सुरू होतील
05:05पुर्वीही कामा करनारे कंतराड़दारां कड़ून
05:07नक्षली लाखोंची खंडणी गोला करायेचे
05:10गेला काही वर्षाथ यी बंदधालेली आर्थिक रसत पुन्हा सुरू होने साथी
05:14शस्रसंधी हाया कालातीले एक बहाना असु शक्तो
05:18अशी ही शंका तद्न्यान ना इते है
05:20त्यामोले नक्षलींशी दोन हाथ करनारे पोलीस अधिकारी
05:23यह शस्रसंधी चा विरोधात हैथ
05:29माववाद्यां चा शस्रसंधी चा या प्रस्तावा संदर्बात
05:32माववाद्यां चा शस्रसंधी चा विरोधात हैथ
06:02माववाद्यां चा शस्रसंधी चा या प्रस्तावा संदर्बात
06:04माववाद्यां चा शस्रसंधी चा विरोधात हैथ

Recommended