Sanjay Raut हे न्यायाधीश नाहीत - Prataprao Jadhao | Shivsena | Maharashtra | EknathShinde | ECI

  • last year
घटनेचा हातोडा एक दिवस घटनाबाह्य सरकारवर पडेल आणि सर्व आमदार अपात्र ठरतील, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं, त्यावर बुलढाण्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. संजय राऊत हे काही न्यायाधीश नाहीत, असं प्रतापराव जाधवांनी म्हंटलं आहे.

#SanjayRaut #PratapraoJadhao #Shivsena #ElectionCommission #EknathShinde #UddhavThackeray #Buldhana #Maharashtra #SupremeCourt