• last year
राज्यामध्ये सरकारी कर्मचार्‍यांचा संप सुरु आहे. यामध्येशिक्षक सामील असल्याने शाळा बंद असून विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव येथे ग्रामस्थच अध्यापनाचे काम करत असल्याने येथील शाळा बंद झालेली नाही. गावकऱ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे राज्यभर स्वागत होत आहे.

#Buldhana #TeachersProtest #GovernmentEmployees #Strike #OldPensionScheme #OPS #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #Teaching #Students #Village #RuralArea #Education #HWNews

Category

🗞
News

Recommended