"Sanjay Raut व उद्धव सेनेला 'चमचा' निशाणी द्यावी" - Prataprao Jadhao | Uddhav Thackeray | Shivsena

  • last year
राज्यातील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव हे देखील उपस्थित होते. यावेळी प्रतापराव जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला असता यावेळी त्यांनी ठाकरे गटावर टीका केली आहे. समृद्धी महामार्गासाठी उद्धव ठाकरे यांचा विरोध होता, अशी टीका जाधव यांनी केली आहे. तसेच ठाकरे गटाच्या शिवसेनेला ‘चमचा’ निशाणी द्यावी, असा टोलाही त्यांनी लगावला.

#SanjayRaut #Eknathshinde #UddhavThackeray #PratapraoJadhao #Shivsena #Maharashtra #ChandrakantPatil #BJP

Recommended