"सुरक्षा सोडून जायला तयार.."; Sanjay Raut यांचं चॅलेंज Narayan Rane यांनी स्वीकारलं! | BJP Shivsena

  • last year
Sanjay Raut vs Narayan Rane: सुरक्षा सोडून सामोरे या, असं आव्हान संजय राऊत यांनी राणेंना आव्हान दिलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे म्हणाले, "मला आज नाही, १९९० पासून संरक्षण आहे. मी आज ही सगळी सुरक्षा सोडून जायला तयार आहे. संजय राऊताच राजकारणात काही योगदान नाही.

Recommended