• 2 years ago
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोली येथील रिसॉर्टवरून शिवसेना उद्धव बाबासाहेब गटाचे मंत्री अनिल परब यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. यावेळी अनिल परब हे नटवरलाल असल्याचं सोमय्या यांनी म्हंटल.

Category

🗞
News

Recommended