CM Eknath Shinde BKC Speech: मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' विधानावर पंतप्रधान का हसले?
Sakal
2,120 followers
last year
मुंबईतील विविध विकासकामांचं लोकार्पण सोहळा पंतप्रधान मोदींच्या पार पडला. याच कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणात दावोसमधील तो किस्सा सांगितला आणि पंतप्रधान मोदी हसू लागले.