• 2 years ago
#NanaPatole #SatyajeetTambe #sakal
सत्याजीत तांबेंच्या बंडखोरीनंतर नाशिक पदवीधर निवडणुकीत मोठा ट्वीस्ट आला होता. त्यानंतर आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषेत ५ उमेदवारांची नाव जाहीर करत काँग्रेसकडून सत्यजीत तांबेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Satyajeet Tambe rebellion, there was a big twist in the Nashik graduate elections. After announcing the names of 5 candidates in the press council of Mahavikas Aghadi today, Congress has taken suspension action against Satyajeet Tambe.

Category

🗞
News

Recommended