• 2 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल मुंबईत केलेल्या भाषणावरुन महाविकासआघाडी सरकार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं तोंडभरुन कौतुक केलं. त्यामुळे कालच्या मोदींच्या भाषणावर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवारांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

Category

🗞
News

Recommended