• 3 years ago
या कॉमेडी शोच्या माध्यमातून कलाक्षेत्रात नावाजलेले सोळा विनोदवीर आपल्या अफलातून स्टाईलने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. या कार्यक्रमामध्ये कोणतेही परीक्षण नाही व परीक्षकही नाहीत. विनोदवीरांच्या जोड्या धमाल विनोदी स्कीटचं सादरीकरण करणार असल्यामुळे एक तास प्रेक्षकांचं फक्त मनोरंजनच होणार आहे. या कार्यक्रमामध्ये आशिष पवार, दिगंबर नाईक, अतुल तोडणकर, मंगेश देसाई, किशोरी अंबिये, आरती सोळंकी, संतोष पवार, कमलाकर सातपुते, अंशुमन विचारे, परी तेलंग, प्राजक्ता हनमघर, शेखर फडके, बालाजी सुळ, देवयानी मोरे,  शर्वरी लहादे आणि पूर्णिमा अहिरे हे विनोदवीर कलाकार आपल्या अभिनयाची छाप सोडणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या भागासाठी निर्मिती सावंत, आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री, सुप्रिया पाठारे, विकास समुद्रे, विजय पटवर्धन, अतुल व सोनिया परचुरे हे खास गेस्ट असणार आहेत. तर सूत्रसंचालन मकरंद अनासपुरे आणि कविता मेढेकर करणार आहेत

#lokmatcnxfilmy #MarathiComedyShow #ComedyBimedi #Starpravah #Entertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended