• 2 years ago
3 जानेवारी रोजी पुणे रेल्वे स्टेशनवर महिला धावती रेल्वे  पकडत होती, या दरम्यान तिचा तोल गेला. दरम्यान रेल्वे पोलीस मधल्या एका जवानाने स्वतःचा जीव धोक्यात टाकत महिलेचा जीव वाचवला. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.

Category

🗞
News

Recommended