दर कोसळल्याने टोमॅटो पीक उपटले अन् उभ्या पिकात सोडली जनावरे | Nashik | Tomato farming

  • last year
येवला तालुक्यातील शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात खर्च करून टोमॅटोची उत्पादन घेतले, मात्र तरी देखील टोमॅटोला एक ते दीड रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने अक्षरशः उभे पीक उपटून टाकत शेतात जनावरे सोडून देण्याची वेळ पाटोदा गावच्या दीपक कव्हात या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे.

#nashik #farmers #tomatofarming #patoda #maharashtragovernment #market #vegetables #shetkari #farmers #agriculture #maharashtra #dadabhuse #hwnewsmarathi