Sushma Andhare, Uddhav Thackeray यांच्याविरोधात मराठा युवा सेनेची सेनाभवनासमोरच बॅनरबाजी Shivsena

  • 2 years ago
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या भूमिका बदलल्या आहेत, असा आरोप केला जात आहे. शिवसेनेत येण्यापूर्वी आणि सध्याच्या त्यांच्या भाषणांमध्ये मोठी तफावत असल्याचं सांगण्यात येतं. या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याविरोधात मराठा युवा सेनेकडून जोरादार बॅनरबाजी करण्यात आली आहे.

#SushmaAndhare #UddhavThackeray #MarathaYuvaSena #Shivsena #Banners #BannerWar #BJP #Hinduism #HinduLord #MaharashtraPolitics #hwnewsmarathi

Recommended