...म्हणून आमच्या नात्याला तडा गेला; Sushma Andhare यांच्या विभक्त पतीचा मोठा खुलासा | Shivsena

  • 2 years ago
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विभक्त पतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धडाडीचे नेतृत्व असून सर्वसामान्य माणसांना न्याय देण्याची भूमिका असल्याने बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.

#SushmaAndhare #EknathShinde #UddhavThackeray #Divorce #NCP #SharadPawar #ShivSena #HWNews

Recommended