विभक्त पतीच्या आरोपांवर Sushama Andhare यांनी कसं दिलं प्रत्युत्तर? | Politics | Maharashtra | Sakal

  • 2 years ago
शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंनी आज शिंदे गटात प्रवेश केला. त्याआधी त्यांनी गुलाबराव पाटलांशी संघर्ष करणाऱ्या सुषमा अंधारेंचा पर्दाफाश करण्याचा इशारा दिला. त्यावर सुषमा अंधारेंनी काय म्हटलंय ते पाहा-

Recommended