Sushama Andhare जेव्हा एका श्वासात भाजपातल्या आयारामांची यादी वाचून दाखवतात तेव्हा...|Sakal Media

  • 2 years ago
भाजप नेते किरीट सोमय्यांना सुषमा अंधारेंनी आव्हान केलं. 'भाजपाकडे अशी कोणती वॉशिंग मशीन आहे, जिथे माणूस निर्मळ होतो' असं म्हणत सुषमा अंधारेंनी २०१४पासून इतर पक्षातून भाजपात गेलेल्या आयारामांची यादी वाचून दाखवली.

Recommended