Sattar यांच्या टीकेला अखेर Supriya Sule यांनी दिलं प्रत्युत्तर| Eknath Shinde| Shivsena| SharadPawar

  • 2 years ago
सुप्रिया सुळे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणल्या आहेत की, ''महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले. याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात'', असं त्या म्हणल्या आहेत. त्या ट्वीट करून असं म्हणाल्या आहेत.

#AbdulSattar #SupriyaSule #EknathShinde #Shivsena #BJP #Maharashtra #SharadPawar #NCP #UddhavThackeray #AjitPawar #HWNews

Recommended