पहिल्यांदाच Aaditya Thackeray-Shrikant Shinde मैदानात आमने-सामने; कुणाची सभा गाजणार? | ShivSena

  • 2 years ago
शिवसेनेतल्या फुटीनंतर ठाकरे कुटुंब विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा राजकीय सामना आपण बघतोय. पण आता या वादाच्या नव्या अंकाला सुरुवात होणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे हे दोन युवा नेते आता आमने-सामने येणार आहेत.

#AadityaThackeray #ShrikantEknathShinde #UddhavThackeray #ShivSena #Aurangabad #Sillod #AbdulSattar #ChandrakantKhaire #MaharashtraPolitics #HWNewsMarathi