मोदींचा फोटो दाखवून हे निवडून आले, Aaditya Thackeray व Ashish Shelar आमने-सामने|Worli |Narendra Modi
"आदित्य ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो दाखवून भाजपच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली. ही लाचारी नाही का? " असा सवाल शेलारांनी आदित्य ठाकरेंना केला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, "राज्यात फक्त राजकारण सुरू, जनतेचा आवाज दाबला जातोय, घटनाबाह्य सरकार असल्याने जनतेचा आवाज ऐकू येत नाही. आम्ही घटनेचे सेवक आहोत, 40 गद्दारांकडे नैतिक अधिकार नाही. अपक्षांना स्थान दिले नाही, निष्ठेला बंडखोरांमध्ये स्थान नाही हे मंत्रिमंडळ विस्तारात दिसतयं. खरा मुख्यमंत्री कोण हे जनतेचा लक्षात आले आहे,"
#AadityaThackeray #AshishShelar #NarendraModi #PMModi #Worli #BJP #ShivSena #MaharashtraAssembly #Politics #MonsoonSession #HWNews
#AadityaThackeray #AshishShelar #NarendraModi #PMModi #Worli #BJP #ShivSena #MaharashtraAssembly #Politics #MonsoonSession #HWNews
Category
🗞
News