"मै जानता हूँ की दुश्मन भी कम नही, लेकिन..."; धनंजय मुंडेंचा हटके अंदाजात सरकारला इशारा | NCP |

  • 2 years ago
"मै जानता हूँ की दुश्मन भी कम नही, लेकिन हमारी तरह हथेली पे जान थोडी है जो आज साहिबे मसनद है कल नही होंगे, किरायदार है जाती मकान थोडी है सभी का खून है शामिल यहा की मिट्टी मे किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है" राहत इंदौरी यांच्या या शायरीच्या माध्यमातून माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र व राज्य सरकारला सत्ता व सरकार कायमचे कोणाचेच नसते व देशाच्या इतिहासात सर्वांचेच योगदान आहे, तो इतिहास कोणालाही पुसता येणार नाही, याची आपल्या हटके अंदाजात आठवण करून दिली.

#NCP #Shirdi #ManthanShibhir #SharadPawar #DhananjayMunde #SupriyaSule #JitendraAwhad #EknathSHinde #DevendraFadnavis #HWNewsMarathi