• 4 years ago
पंढरपूर Pandharpur: उजनी धरणातील पाण्यावरून सोलापूरचे solapur राजकारण Politics चांगलेच तापू लागले आहे. भारतीय जनता पक्षाच्या BJP आमदारांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच आता शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांवर टीकास्त्र सोडत उजनीचे पाणी इंदापूरला Indapur नेले, तर सोलापूर जिल्ह्यात रक्तरंजित आंदोलन केले जाईल, असा इशारा राज्यातील ठाकरे सरकारला दिला आहे. उजनीच्या पाण्यावरून सोलापूर जिल्ह्यात तरी महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
#UjaniDam #Pandharpur #Shivsena #Solapur #MLA #Shahajipatil #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended