Kishori Pednekar प्रकरणात ‘या’ सगळ्यांचा मनसुख हिरेन होऊ नये- Kirit Somaiya | SRA Scam| BJP ShivSena

  • 2 years ago
मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मिळाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सदनिका हस्तगत केल्या आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तर आज किरीट सोमय्या यांनी या पार्श्वभूमीवर वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर पोलीस स्टेशन, येथे जाऊन किशोरी पेडणेकरांविरोधात फसवणूक, खोटारडेपणा आणि झोपडपट्टीतील रहिवाशांची एसआरए सदनिका हडप केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली.

#KiritSomaiya #KishoriPednekar #UddhavThackeray #SRA #Scam #ShivSena #BJP #Bandra #NirmalNagar #MumbaiPolice #BMC #Mayor #Maharashtra #MansukhHiren

Recommended