Kirit Somaiya vs kishori Pednekar | सोमय्यांच्या पेडणेकरांवरील आरोपांमुळे शिवसेनेला फटका ? |Politics

  • 2 years ago
भाजपा नेते किरीट सोमय्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोर पेडणेकर यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. किरीट सोमय्यांनी पेडणेकरांवर विविध आरोप केले आहेत. काय आहे एकंदरीत प्रकरण जाणून घ्या...

Recommended