राणा-कडूंना माझी विनंती, राज्याच्या हितासाठी वाद संपवा - Devendra Fadnavis| Bacchu Kadu| Ravi Rana

  • 2 years ago
केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांनी आज स्पेशल बँकर्स स्टेट लेव्हव मिटींग घेतली होती. फेरीवाल्यांकरता स्वनिधीची स्किम पंतप्रधीन यांनी जाहीर केली होती. ज्यात महाराष्ट्र मागे होता. म्हणून आढावा घेतला होता.

#DevendraFadnavis #BacchuKadu #UddhavThackeray #RaviRana #ShivSena #Prahar #BJP #Maharashtra #EknathShinde #Amravati #HWNews

Recommended