बच्चू कडू-Ravi Rana वादावर CM एकनाथ शिंदेंनी केलं भाष्य म्हणाले...| Bacchu Kadu | Eknath Shinde

  • 2 years ago
राणा आणि कडू यांच्यात वाद नसून तो गैरसमज आहे. आम्ही तो गैरसमज दूर करु. ५० खोके बोलणं चुकीचं आहे. कुठेतरी २७ कोटी पकडले तर एक ट्रक लागला, म्हणजे ५० कोटींना दोन ट्रक लागतील. मग ५० आमदारांच्या ५० कोटींना किती ट्रक लागतील याचा विचार करा. ते ट्रक कुठे आहेत? मी कोणालाही पैसे दिलेले नाहीत. सगळे स्वत:हून माझ्यासोबत आले आहेत,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

#BacchuKadu #RaviRana #EknathShinde #Protest #Andolan #Maharashtra #EknathShinde #DevendraFadnavis #BJP #BMC #CAG #MunicipalCorporation

Recommended