उध्दव ठाकरेंना वाटतं 'मातोश्री'वरूनच लोकांची दु:ख कळतात! चंद्रकांत पाटील यांचा टोला| BJP Shivsena

  • 2 years ago
दोन विरोधी पक्ष असतात ते बऱ्याच वेळेला विचारांच्या आधारे विरोधी असतात. त्यामुळे विचाराची लढाई लढली पाहिजे. आदित्य ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांना हे उशिरा समजलं की, महात्मा गांधी यांच्या सारखे नेते निर्माण झाले कारण की, ते देश फिरले सर्वसामान्य माणसांशी त्यांची संवाद साधला.

#ChandrakantPatil #UddhavThackeray #Matoshree #BJP #Tata #Airbus #Gujarat #Shivsena #UdaySamant #AdityaThackeray #DevendraFadnavis #EknathShinde #Maharashtra

Recommended