याकूब प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिकिया| YakubMemon| Eknath Shinde| Ashish Shelar| Shivsena

  • 2 years ago
याकूब चा कबरीच्या प्रकरणी योग्य ते कारवाईचे निर्देश दिले आहेत. तसेच उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत..अस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे..तसेच कॅमेरा घेऊन आम्ही फिरत नाही.लोक स्वतःहून येतात..तुमच्या कडे का येत नाहीत.असा टोला देखील एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे .जिथे ते जातात तिकडे त्यांनी कमेर्या घेऊन जावा अस देखील शिंदे यांनी सांगितल आहे.

#YakubMemon #EknathShinde #ShivSena #BJP #Maharashtra #Grave #Mumbai #DevendraFadnavis #AshishShelar #ArvindSawant #ManishaKayande #HWNews

Recommended