• 2 years ago
मोदी सरकारकडून शिंदे गटाला केंद्रात पहिली जबाबदारी सोपवण्यात आली असून, माहिती तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतापराव जाधव हे बुलडाण्याचे खासदार आहेत.

#PratapraoJadhav #NarendraModi #AnilDeshmukh #EknathShinde #MulayamsinghYadav #AkhileshYadav #Congress #UddhavThackeray #Matoshree #MaharashtraPolitics #2022

Category

🗞
News

Recommended