“बाजूच्या गल्लीत मांजरीनं पिल्लांना जन्म दिला, तरी म्हणतील..”, Ashish Shelar on Shivsena

  • 2 years ago
मुंबईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी टीकास्र सोडलं आहे. “आशीष शेलार महापालिका करून गेले आहेत. कधीकधी प्रश्न पडतो की आशिष शेलारांचं डोकं ठिकाणावर आहे का?” असा खोचक सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

#UddhavThackeray #AshishShelar #EknathShinde #KishoriPednekar #AdityaThackeray #BJP #Maharashtra #Shivsena #HWNews

Recommended