“महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे, पण...” Sanjay Raut स्पष्टच बोलले| BJP Shivsena

  • 2 years ago
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. लिलाधर डाके आणि मनोहर जोशी यांना एकनाथ शिंदे भेटले ही चांगली गोष्ट आहे. डाके आणि जोशी हे कडवे शिवसैनिक आहेत. त्यांनी अनेक वादळांमध्ये शिवसेनेचे पाठिशी ते ठामपणे उभे राहिले. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

#SanjayRaut #UddhavThackeray #EknathShinde #ManoharJoshi #ShivSena #CabinetExpansion #Matoshree #BJP #Maharashtra #HWNews

Recommended