...तर बुलेट चालकांवर पोलीस करणार गुन्हा दाखल | PCMC |Bullet |Noise Pollution

  • 2 years ago
पिंपरी-चिंचवडमध्ये कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट गाड्यांच्या चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. गेल्या सहा महिन्यात दंडात्मक कारवाई करत वाहतूक पोलिसांनी तब्बल २२ लाखांचा दंड वसूल केला आहे. पाहूया हा व्हिडीओ.

#bullet #PCMC #police #noisepollution