आता तरी संजय राऊतांनी काँग्रेस राष्ट्रवादीची लाचारी सोडावी - गजानन काळे

  • 2 years ago
"हे सरकार बाळासाहेबांच्या स्वप्नातील सरकार आहे" असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले. यावरून मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना का केली याची आठवण करून देत, राऊतांवर निशाणा साधला.

Recommended