"नवाब मलिकांनी बहुतेक मंत्रीमंडळामधून राजीनामा दिलाय"

  • 3 years ago
आर्यन खान प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडेंकडून तपासाचे अधिकार काढून घेण्यात आल्यानंतर नवाब मलिक यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. मात्र मलिक यांच्या या मागणीवरुन आता भाजपाच्या नेत्यांने त्यांच्यावर खोचक शब्दा टीका केलीय.