उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा | CM Uddhav Thackeray Resigns

  • 2 years ago
शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी बंड पुकारल्यानंतर राज्यातील सरकार अस्थिर झाले होते. दरम्यान, या सत्तासंघर्षानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेनं दाखल केलेली बहुमत चाचणीविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना शिवसेनेविरोधात निकाल दिल्यानंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.

#UddhavThackarey #CMO #maharashtra #Shivsena

Recommended