"...तर शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना राजीनामा घ्यायला भाग पाडावं"

  • 3 years ago
भाजपाने आज देशमुख यांच्या पुणे, मुंबई, नागपूरसह राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत आहेत, असं म्हणत देशमुखांचा राजीनामा घेण्याची मागणी केली.

#ChandrakantPatil #SharadPawar #UddhavThackeray #anildeshmukh